
वसमत/ रामु चव्हाण
टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चाळीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले तर पंधरा उमेदवार अर्ज हे बाद झाले होते.
आता सरळ सरळ दोन पॅनल मध्ये ही निवडणूक होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार हे आता पहावे लागणार आहे यामध्ये 39 उमेदवार हे 17 जागेसाठी उभे असून दोन जुलैला मतदान होणार आहे.
कोणते आहेत हे फायनल उमेदवार ते खालील प्रमाणे आहेत.