
वसमत/ रामु चव्हाण
टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 40 उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी टोकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार असल्याची कळते.
तो काय सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याच्या 19 जून च्या शेवटच्या दिवशी पर्यंत 40 उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे यामध्ये आता 20 जून रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप तर दोन जुलै रोजी मतदान होणार आहे.
Tokai
Election