आपला जिल्हामहाराष्ट्र

राजु बोखारे यांच दुखःद निधन…दिलदार मित्र काळाचा पडद्याआड

राजु बोखारे यांच दुखःद निधन

वसमत/

वसमत शहरातील सामाजिक कार्यकर्ते अग्रेसर रहाणारा दिलदार मित्र अविनाश उर्फ राजू बोखारे यांचा आज हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाल.
वसमत शहरात नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा राजू आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. दोस्त दुनियादारीतील दिलदार मित्र असलेला मित्रासाठी जिवापाड रान करणारा राजू बोखारे यांचं आज सकाळी हृदयविकाराचा जोरदार धक्का आला यामध्ये त्याच्यावर वसमत येथे विचार करण्यात आले पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते पण आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्या प्राणज्योत मालवली त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, वडील असा परिवार आहे त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

भावपूर्ण श्रध्दांजली राजु

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!