
वसमत नगर परिषदचे प्रभाग वाईज आरक्षण जाहीर
वसमत/ रामु चव्हाण
वसमत नगर परिषदचे होत असलेल्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.
वसमत नगर परिषदचे एकुण 15 प्रभाग असुन यात प्रत्येक प्रभागात 2 सदस्य निवडून येणार आहेत .
यामुळेच गुडघ्याला भाशिंग बांधुन तयार असलेली उमेदवार आज सुटलेल्या आरक्षणामुळे तयारीला लागले आहेत.
आज वसमत येथील कै.सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात दु.11 वा ही सोडत काढण्यात आली यावेळेस उपविभागीय अधिकारी विकास माने व मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर सह कर्मचारी उपस्थित होते.
आज फेर आरक्षण काढण्यात आले
3 – अनुसूचित जाती – 2 महिला
8 – इतर मागास प्रवर्ग- 4 महिला
🛑 *वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष- OPEN महिला* 🛑 साठी आरक्षित
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 01* 🪂
अ -OBC पुरूष
ब- OPEN महिला
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 02* 🪂
अ – OBC पुरूष
ब – OPEN महिला
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 03* 🪂
अ – OPEN महिला
ब-OPEN पुरूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 04* 🪂
अ – OPEN महिला
ब- OPEN पुरूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 05* 🪂
अ – OBC पुरूष
ब- OPEN महिला
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 06* 🪂
अ – OBC महिला
ब- OPEN पुरूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 07* 🪂
अ – OPEN महिला
ब- OPEN पुरूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 08* 🪂
अ – SC -महिला
ब- OPEN पुरूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 09* 🪂
अ – OBC महिला
ब- OPEN पुरूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 010* 🪂
अ – OBC महिला
ब- OPEN पुरूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 11* 🪂
अ – OBC महिला
ब- OPEN परूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 12* 🪂
अ – OPEN महिला
ब- OPEN पुरूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 13* 🪂
अ – OBC- पुरूष
ब-OPEN महिला
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 14* 🪂
अ – SC महिला
ब- OPEN पुरूष
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
*वसमत सि.टी.न्यूज*
🪂 *प्रभाग क्रमांक- 15* 🪂
अ – SC पुरूष
ब- OPEN महिला
बातमी सर्वात अगोदर वसमत सि.टी.न्यूज वर …
*vctnews.com*

