आपला जिल्हासामाजिक

वसमतमध्ये श्री महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

मुख्य संपादक रामु चव्हाण

वसमतमध्ये श्री महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; समाज बांधवांची मोठी उपस्थिती

संपादक: हरनामसिंग चव्हाण

 

वसमत / शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेले राष्ट्रपुरुष श्री महाराणा प्रताप यांची जयंती आज वसमत येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.


कार्यक्रमादरम्यान महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी शिवा ठाकूर, राणा ठाकूर, संस्कृती ठाकूर, मेघा चंदेल, गणेश सोळंके, दिलीप सोळंके, अनिल सोळंके, गजानन पवार, विशाल सोळंके, सिद्धार्थ सोळंके, ओमकार सोळंके, रुद्र सोळंके, कृष्णा पवार, बालाजी सोळंके, साई सोळंके, रवी सोळंके, रुपेश सोळंके यांच्यासह संपूर्ण घिसडी परिवार व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
छाया: नागेश चव्हाण, वसमत

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!