
टोकाई कारखाना निवडणुकीसाठी 31 उमेदवारी अर्ज दाखल
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली असून
आज दि.30/05/2023 रोजी
एकुण = 31 दाखल झाले आहेत
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वसमत सि.टी.न्यूज ला दिली.
खालील उमेदवारानी उमेदवार अर्ज दाखल केले आहेत.





