आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

टोकाई कारखाना निवडणूकीसाठी आत्तापर्यंत 61 उमेदवारी अर्ज दाखल

रामु चव्हाण

टोकाई कारखाना निवडणुकीसाठी 61 उमेदवारी अर्ज दाखल

वसमत/ रामु चव्हाण

वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली असून

आज दि.31/05/2023 रोजी
एकुण = 30 दाखल झाले आहेत तर आतापर्यंत एकूण 61 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

 

अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वसमत सि.टी.न्यूज ला दिली.

खालील उमेदवारानी उमेदवार अर्ज दाखल केले आहेत.

 

 

 

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!