आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र बंद साठी वसमत येथे महाविकास आघाडीची आज बैठक- आ.नवघरे

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

उत्तरप्रदेश येथील लखीमपुर खिरी येथे न्याय मागणा-या शेतक-यांना गाडीखाली चिरडण्याचा निषेधार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर सोमवारी बंद ची हाक दिलेली आहे….
हा बंद यशस्वी करण्यासाठी वसमत तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांची बैठक आज 12-30 वा शासकीय विश्रामग्रह वसमत येथे आयोजित करण्यात आली आहे तरी सर्वानी बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार राजु भैय्या नवघरे यांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!