सौ प्रियंका हिरेमठ कबाडे यांना मराठी विषयात पीएचडी पदवी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने प्रियंका हिरेमठ कबाडे यांना मराठी विषयात नुकतीच पीएचडी पदवी देण्यात आली
सदरील विद्यापीठाच्या भाषा संकुलातील प्राध्यापक डॉक्टर पी विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “श्री संत मन्मथ स्वामी यांच्या वाड्मयातील सामाजिक आणि तत्वज्ञानात्मक विचार: एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर त्यांनी विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता
बहिस्थपरीक्षक म्हणून चंद्रपूर येथील प्रा डॉ पद्मारेखा धनकर यांची उपस्थिती होती
त्यावेळी भाषा संकुलनाच्या संचालिका डॉ प्रा शैलजा वाडीकर मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ केशव देशमुख प्रा डॉ पृथ्वीराज तौर प्रा डॉ वैजनाथ अनमुलवाड प्रा डॉ योगिनी सातारकर प्रा डॉ रमेश ढगे यांची उपस्थिती होती
लासिन मठ वसमत चे मठाधिपती श्री गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज ,थोरला मठ संस्थानचे मठाधिपती श्री गुरुवर्य वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज
डॉ जयप्रकाश मुंदडा (माजी सहकार मंत्री) माजी सहकार मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर माजी आमदार श्री पंडितराव देशमुख वसमत विधानसभा आमदार राजूभैया नवघरे प्रा मनोहर धोंडे प्रा डॉ चंद्रकांत बाविस्कर पंडित शिवाप्पा खके गुरुजी आणि स्वामी विद्यापीठ सिनेट सदस्य विक्रम पतंगे डॉ विनायक येवले प्रा प्रेमानंद शिंदे प्रा डॉ अजय टेंगसे प्रा डॉ शशिकांत दरगू प्रा ज्योती स्वामी प्रा डॉ स्वामी साखरकर अनिल स्वामी सिद्धमलया हिरेमठ प्रा डॉ प्रवीण कारंजकर प्राचार्य डॉ प्रशांत गवळी प्राचार्य डॉ नागनाथ पाटील शिवाजी चांदणे आर एन कराळे माणिक राखुंडे सौ स्नेहलता पाटील दत्ता डांगे प्रा डॉ मा मा जाधव प्रा डॉ बाबुराव खंदारे प्रा डॉ शारदा कदम प्रा डॉ नवनाथ लोखंडे प्रा डॉ मिलिंद कांबळे प्रा डॉ राजू यशवंते प्रा डॉ गजानन कुरुंदकर प्रा डॉ कापसे प्रा डॉ प्रभाकर कीर्तनकार प्रा डॉ सुनील नायक प्रा डॉ महेश स्वामी डॉ सुधीर नरवाडे डॉ आनंद बोरीवाले डॉ सुनील देशमुख डॉ प्रशांत सोमानी डॉ धोंडीराम पार्डीकर डॉ प्रकाश सवंडकर डॉ विशाल पवार डॉ शिवाजी तीमेवार प्रवीण खराटे रमण तेलगोटे हरिप्रसाद कोमलवार डॉ अरुण देशमुख डॉ सुधीर मुलगीर संजय स्वामी राजेश इनामदार प्रशांत भडके विनोद बाबरे अभिजीत कुलकर्णी राजू पातळे प्रकाश पुरी कमल चव्हाण विद्या कुंटूरवार अनुजा मुंदडा सोमानी डॉ मंजुषा देशपांडे शुभांगी गुंडेवार उज्वला गिरगावकर डॉ मेघा सूर्यवंशी डॉ रमेश वाघमारे संजय वाघिले अनिल गुजराती नंदू परदेशी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे या संशोधन कार्यासाठी त्यांचे पती सुनील कबाडे व कुटुंबाची मोलाची साथ होती त्यांनी प्रियंका यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे डॉ प्रियंका हिरेमठ कबाडे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत