वसमत / रामु चव्हाण दि.०३/०१/२०२२ रोज सोमवारी लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालिकादीन मोठ्या उत्साहात साजरा केला. सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत येऊन मुलींनी त्यांच्या जीवनचरित्रावर भाषणे केली. इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा चव्हाण मँडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.अनुजा पडोळे,आर्या ढोरे, आदिती गोरे,प्रणवी शेटेवाड,आदित्य कदम,आदिनाथ खंदारे, अनुष्का देसाई, जान्हवी जाधव,भाग्यश्री सोनटक्के, शौर्य चेपुरवार,द्रुष्ना थोरात, संजिवनी गिते,अथर्व सवंडकर,युवराज बोरीवाले,आर्या डाखोरे,आदींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अध्यक्ष , ईंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.अनुराधा चव्हाण मँडम, सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा गोंगे मँडम, गोविंद गडगिळे सर, गायकवाड सर, जोगदंड सर, संतोष छपरे सर, विनायक बारिकी सर, रमेश आझादे सर, कुणाल बोबडे सर, विष्णूवर्धन गौंड सर, शेख समिर सर, सचिन लाटकर सर,शेख रियाज सर,कल्याण ढगे सर, कालिदास कौसडिकर सर,राजकुमार निरजापाटिल सर, श्रवन कदम सर, प्रकाश कांबळे सर, संभाजी देशमाने सर, सतिश चव्हाण सर, मिरा खराटे मँडम, सोनाली अग्रवाल मँडम, नेहा शातलवार मँडम, अरूणा मुंजाळ मँडम, दुर्गाताई ढेपे मँडम, सुचिता कान्हे मँडम, मेघारानी चंदेल मँडम, गंगासागर पवार मँडम, शामा गरूडकर मँडम, लता खांडेगांवकर मँडम, वैशाली मोगेकर मँडम,भाग्यश्री काटे मँडम आदिंनी सहकार्य केले.