हिंगोलीचे लोकप्रिय खाजदार हेमंत भाऊ पाटील आणि हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली औंढा नागनाथ नगर पंचायत मध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता आणून शिवसेनेचा भगवा फडकवल्या बद्दल शिवसेना वसमत येथील कार्यालयसमोर फटाक्याची अतिशबाजी करण्यात आली.
यावेळेस शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके..
शिवसेना शहर प्रमुख काशिनाथ भोसले,माजी उपसभापती रमेश दळवी,माजी शिवसेना शहर प्रमुख संतोष उर्फ बाबा अफूने,भुुुुसारे,क-हाळे,सह वसमत येथील शिवसैनिक पदाधिकारी व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.