वसमत विधानसभेचे आमदार राजु भैय्या नवघरे यानी वसमत विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचा धडाका लावला असून तालुक्यातील रस्ते,पुल,स्मशानभूमी सरंक्षणभिंती ,स्मशानभूमीवर शेड ,शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टर यासाठी हिंगोली डि पी डि सी योजनेतून निधी आनला असून यातुन विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहे
हिंगोली डि. पी.डि.सी.अंर्तगत आमदार राजुभैय्या नवघरे यांनी खालील विकास कामे मंजूर करून घेतले आहेत..
जनसुविधा योजना…
स्मशानभूमी शेड….
१)वाई गो.(शेड)
२)सातेफळ(शेड)
३) पिंपळगाव कुटे(शेड)
४)अकोली(शेड)
येथे स्मशानभूमी शेड बांधकाम
५)दारेफळ येथे कब्रस्थान संवरक्षन भिंत..
म३०५४ व ५०५४ योजना अंतर्गत…
१)अंबा ते चोंडी रस्ता
२)कुडाळा ते नहाद रस्ता
३)बोराळा ते पिंपराळा रस्ता
४)साळना ते अनखळी रस्त्यावर पुल बांधकाम
All in one Projecter
योजना मधून जि.प. खालील शाळे करीता.
१)पार्डी बू.
२)मर्लापुर
३)सातेफळ
४)माळवटा
५)अजरसोंडा..
वरिल कामा करीता डि पी डि सी योजनेतून निधी मंजूर करण्यात आली आहेत.