
वसमत / रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील 7 गावातील रिक्त असलेल्या पोटनिवडणुकीसाठी 18 जानेवारी रोजी मतदान झाले असून आज दिनांक 19 जानेवारी रोजी मतमोजणीनंतर 7 गावातील यात हापसापुर,पारवा,बोराळा,पुयणी खु ,लहान ,डिग्रस खु,रेणकापुर या गावातील प्रभागातील पोटनिवडणुकीचा निकाल व विजयी उमेदवार खालील प्रमाणे आहे.