आरोग्य व शिक्षण

वसमत तालुक्यात आज 37 रूग्ण पाॅझिटिव्ह

रामु चव्हाण

🎇 *वसमत C.T.News कोरोना अपडेट* 🎇

*हिंगोली जिल्ह्यात 74 तर वसमत येथे 37 जन कोरोना पॉझिटिव

रामु चव्हाण

वसमत येथे आज दिनांक.16 जानेवारी रोजी आलेल्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे 74 रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात वसमत तालुक्यात येथे एकाच दिवसात 37 रूग्ण कोविड पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात

*रॅपिड एंटीजन टेस्ट*
0

*RTPCR TEST*

2 -रूग्ण गुंडा
2 – रूग्ण करंजी
2- रूग्ण पांगरा शिंदे
1 – रूग्ण वाई
1 – रूग्ण अंबा
1- रूग्ण चोंढी
1- रूग्ण हट्टा
1- रूग्ण कोर्टा
16 – रूग्ण कुरूंदा
1 रूग्ण भेंडेगाव
1- रूग्ण हयातनगर
6- रूग्ण वसमत शहर
1- रूग्ण शिवपुरी
1- रूग्ण थोरावा

आपली व आपल्या कुटुंबाची
काळजी घ्या….

मास्क,सॅनिटायजर चा वापर नियमित करा….

*vctnews.com*

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!