वसमत/ रामु चव्हाण
वसमत विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या एकूण 13 जागेसाठी 30 उमेदवार यानी उमेदवारी अर्ज दाखल केला होता यात 2 अर्ज छाननीत बाद झाले तर 28 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
तर उमेदवारी अर्ज परत घेण्याची 19 जुलै रोजी शेवटच्या दिवशी सर्वसाधारण मतदार संघात 8 जनानी उमेदवार अर्ज मागे घेतल्याने 8 जन बिनविरोध आले.इतर मागासवर्गीय प्रवर्गातून 1,विमुक्त जा.ज.तुन 1,अनु.जा.ज.तुन 1असे एकुण 11 जण बिनविरोध निवडून आले.
सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून खालील उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.
१. अडकिने अशोक संभाजी २.भोसले काशिनाथ किशनराव ३.भोसले दिलीप पांडुरंग
४. हुबाड दौलत व्यंकटराव
५. कदम त्र्यंबक शामराव
६.कुलथे शशीकुमार गंगाधर
७.काळे बालाजी सखाराम
८.पडोळे रमेश बाबाराव
इतर मागासवर्गीय
१. कुरेशी रियाजुद्दीन निजामुद्दीन
अनुसूचित जाती जमाती
१. सोनटक्के उत्तम काशिनाथ
वि.जा.भ.ज
१.जांभळे बालाजी श्रीनिवास
तर
महिला राखीव मतदारसंघातून दोन जागेसाठी शेवट पर्यंत तडजोड न झाल्याने पाच उमेदवार आता रिंगणात राहिल्याने..दोन जागेसाठी आता मतदान होणार आहेत
यात पाच उमेदवार खालील प्रमाणे
कदम कान्होपात्रा रोहिदास
कदम लक्ष्मीबाई बाबुराव
कोरडे पंचफुलाबाई लालजी
डाखोरे सुवर्णा मुंजाजी
भोसले विजयमाला प्रकाश
हे 5 उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत.
30 जुलै रोजी हु.बहिर्जी स्मारक विद्यालय येथे मतदान होणार आहे.