वसमत येथील नांदेड रोड परिसरात,मीनाक्षी नगर मधील माझ्या घराचे बांधकाम चालू असल्यामुळे आज सकाळी मुनिश्री १०८ सौम्यसागर जी महाराजांच्या हस्ते बांधकामाची पाहणी केली व महाराजांनी वरवंटे परिवाराला अनेक विषयाचे मार्गदर्शन केले व वरवंटे परिवारांना आशीर्वाद दिला.
वसमत येथे युग श्रेष्ठ, संत शिरो मणि आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज जी के अनमोल रत्न,परम प्रभावक शिष्य
परम पूज्य जेष्ठ श्रेष्ठ पुज्य मुनिश्री १०८ सौम्यसागर जी महाराज,मुनिश्री १०८ निस्पृहसागर जी महाराज, मुनिश्री १०८ निश्चलसागर जी महाराज,मुनिश्री १०८ निर्भीक सागर जी महाराज,मुनिश्री १०८ निरागसागर जी महाराज, मुनिश्री १०८ ओमकारसागर जी महाराज व संघ उपस्थित आहे.