
वसमत/ रामु चव्हाण
वसमत शहरात झोपडपट्टी तसेच रोड लगत पालामध्ये राहणाऱ्या नागरिकांना शासन व्यवस्था काय असते आणि शासनाच्या योजना काय असतात यांच्यापर्यंत कधीही शासनाच्या योजना पोहोचत नाहीत .म्हणून दरवर्षी दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढतच असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.




