महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली
महाराष्ट्रराज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा हिंगोलीची शुक्रवार दिनांक 14 आक्टोबर रोजी हिंगोली येथे सर्वसाधारण सभा पार पडली त्यामध्ये जिल्हा कार्य करण्याची निवड करण्यात आली व शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप कुमारजी सोनटक्के शिक्षणाधिकारी प्राथमिक व वेतन अधीक्षक सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी हिंगोली जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली जिल्हा संघटकपदी बाचनवार सर व चव्हाण सर , सचिवपदी जगताप सर सहसचिव पदी कैलास राठोड कोषाध्यक्षपदी चव्हाण एसपी, राज्य प्रतिनिधी देशमुख के एस, कार्याध्यक्षपदी वांजुळकर सर ,उपाध्यक्षपदी दळवी सर ,बोक्षे सर ,पाशा सर आडे सर,यांची नियुक्ती करण्यात आली तसेच महिला प्रतिनिधी उपाध्यक्षपदी पवार मॅडम, , मगर सर यबल सर महिला प्रतिनिधी धाबे मॅडम गडेकर मॅडम, नसीम सुलताना संगीता जोशी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून इसाक पठाण सर चौधरीसर उर्दू सेल प्रतिनिधी खालील सर, सलीम सर, शहाबाद सर, काशीद सर ,अब्रार सर मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून गवळी सर कराळे सर बेंडे सर शेख सर क्षीरसागर सर शहा सर शिक्षकोत्तर प्रतिनिधी म्हणून अग्रवाल सर फिरोज सर बुलबुले सर तसेच जिल्हा सदस्य म्हणून चव्हाण सर रोडे सर पद्मे सर मोरे मॅडम कदम घुगे सर इंगोले सर जिल्हा हिशोबनीस म्हणून कदम सर जिल्हा सल्लागार म्हणून वाघमारे सर रशीद सर देशमुख सर चव्हाण सर या सर्वांच्या सर्वानुमती निवड करण्यात आल्या शिक्षकांच्या प्रश्नासंबंधी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन देण्यात आले तसेच उपसंचालक साबळे यांना निवेदन देण्यात आले संचालक पालकर यांनाही निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाचनवार सर यांनी केलं तर वसमत तालूकाध्यक्ष सुलेमान भातनासे सर यांनी आभार मानले.