ताज्या घडामोडी

वसमत प्रीमियर लिग चा लिलाव थाठात संपन्न

रामु चव्हाण

वसमत शहरातील ८ संघानी निवडले १२० स्पर्धक

आमदार राजुभैय्या नवघरे सह मान्यवरांची उपस्थिती

वसमत / रामु चव्हाण

देशाचे माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त
क्रीडा क्षेत्रातील बहुचर्चित शमीम सिद्दीकी मित्रमंडळा कडून १७ डिसेंम्बर पासून आयोजीत बसमत प्रीमियर लिग चा लीलाव सराफा लाइन येथे इमामी कार्यलया समोर रविवारी रात्रि ८ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला.

वसमत चे लोकप्रिया आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या शुभहस्ते लीलाव ची कॉईन काढ़ण्यात अली सोबत बसमत चे तहसीलदार अरविंद बोळगे,माजी नगर सेवक रशेख हबीब,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अयूब पॉपुलर,सय्यद इमरान अली,यशवंत उबारे,खलेद शाकिर,शेख मोसिन,नदीम सौदागर,दिलीप भोसले, संपादक फेरोज पठान,हारून दालवाले, रशीद भाई,सत्तर भाई, निसार पेंटर,सरफराज़ काज़ी,आदि सह मान्यवर उपस्थित होते

या स्पर्धेत वसमत तालुक्यातील आठ संघ सहभागी असतील प्रत्येक संघाने ३ आदर्श खेळाडू सोबत १२ खेळाडू लीलाव पद्धतीतुन घेतले

माजी मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा संपन्न होत असून बीपीएल प्रमाणेच डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या स्पर्धा ठरतील असा विश्वास क्रीडा रसिकांनी व्यक्त केला आहे
स्पर्धेसाठी २०० स्पर्धकांनी अर्ज भरला होता त्यातील १२० स्पर्धकांची चिठ्ठी पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते निवड करण्यात आली

सर्व स्पर्धकांना पुढील कारकीर्दीसाठी आमदार राजू भैया नवघरे यांनी शुभेच्छा दिल्या

माजी नगरसेवक शमीम सिद्दिकी यांच्या अचूक नियोजनातून होणाऱ्या या स्पर्धेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शेख युनूस पॉपुलर समीर सिद्दिकी मित्र मंडळाचे अध्यक्ष अय्यूब पठान,दिगंबर हुसे,इरफ़ान पठान,निजामोदिन,अली चाऊस आदींकडे सोपंवण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!