ताज्या घडामोडी

चिखली पाटीजवळ एका इसमास पिस्टल सह हट्टा पोलीसांनी घेतले ताब्यात

चिखली पाटीजवळ एका इसमास हट्टा पोलिसांनी (अग्निशस्त्र ) पिस्टल सह घेतले ताब्यात

वसमत / रामु चव्हाण

वसमत तालुक्यातील चिखली पाटीजवळ एक इसमाजवळ पिस्टल व दोन राऊंड असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळताच हट्टा पोलीसांनी धाड टाकत सदरील इसमास ताब्यात घेतले आहे.
सदरील कारवाई सपोनी संग्राम जाधव ,पोलीस कर्मचारी संदीप सुरूशे ,गणेश सुर्यवंशी , गणेश लेकुळे ,भारशंकर, चव्हाण,शे हकीम सह हट्टा पोलिस स्टेशन चे कर्मचारी उपस्थित होते यात एक आरोपीला अटक करण्यात आली असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!