आपला जिल्हाक्राईम स्टोरी

धामणगाव शिवारात सापडले अज्ञात इसमाचा मृतदेह

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

धामणगाव शिवार येथे एक अज्ञात इसमाचा मृतदेह  सापडला असून घटनास्थळी एपीआय श्री पुरी साहेब सपोपनी ,श्री कारामुंगे साहेब पोलीस हवालदार 440 सवनडकर पोलीस हवालदार , पोलीस उपनिरीक्षक गंधक वाड साहेब हे घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच घटनास्थळी वाघमारे साहेब एसडीपीओ यांनी सुद्धा भेट दिलेली आहे .

घटनास्थळी कुरूंदा पोलीस दाखल असुन पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!