
वसमत/ रामु चव्हाण
पूर्णा सहकारी साखर कारखान्यावर जयप्रकाश दांडेगावकर आणि आमदार राजू भैया नवघरे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे 21 पैकी 21 संचालक मोठ्या मताधिक्याने निवडून आले .पुन्हा एकदा जयप्रकाश दांडेगावकर यांचे कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
या निवडणुकीमध्ये उभे असलेले उमेदवार व त्यांना पडलेली मते खालील प्रमाणे आहेत.