वसमत / रामु चव्हाण
वसमत नगर परिषदेच्या निवडणूक प्रभाग आरक्षण रचनेचे आज सोडत काढण्यात आली.
वसमत नगर परिषदेच्या 30 जागांसाठी 15 महिला प्रतिनिधी तर पंधरा पुरुष प्रतिनिधी नगर परिषदेवर निवडून जाणार आहेत.या पंधरा प्रभागाची सोडत आज उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ ,तहसीलदार तथा प्रशासक अरविंद बोळ॔गे,मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर
यांनी जाहीर केली आहे. तसेच दिनांक 21 जून रोजी अंतिम मतदार यादी सुद्धा प्रकाशित होणार असून यामध्ये काही आक्षेप असल्यास असे लेखी आक्षेप 27 जून रोजी पर्यंत दाखल करावे लागणार आहेत. या प्रभाग आरक्षण रचना आरक्षण मध्ये एकूण एका प्रभागांमध्ये दोन सदस्य नगर परिषदेवर निवडून जाणार आहेत यामध्ये ओबीसी आरक्षण व्यतिरिक्त एससी ,एसटी आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवार नगर परिषदेवर निवडून जाणार आहे यानुसार प्रभाग मध्ये जातीय तसेच महिलांसाठी कोणता प्रभाग आरक्षणानुसार सुटला आहे आजचा लकी ड्रॉमध्ये जाहीर झाले आहेत ते खालील प्रमाणे.यावेेेळी विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यात तिन वार्ड अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत यात
प्रभाग क्रमांक 14 SC महिला
प्रभाग क्रमांक 15 SC महिला
प्रभाग क्रमांक 4 SC सर्वसाधारण
Sc -3