*हिंगोली जिल्ह्यात 27 तर वसमत येथे 15 जन कोरोना पॉझिटिव
वसमत येथे आज दिनांक.13 जानेवारी रोजी आलेल्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे 27 रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात वसमत तालुक्यात येथे एकाच दिवसात 15 रूग्ण कोविड पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात
*रॅपिड एंटीजन टेस्ट*
2 – रूग्ण कुरूंदा
1 – रूग्ण पांगरा शिंदे
*RTPCR TEST*
4 -रूग्ण पंचायत समिती वसमत
1 – रूग्ण टेंभुर्णी
2- रूग्ण कोर्टा
2 – रूग्ण मंगळवार पेठ वसमत
2 – रूग्ण वसमत शहर
1- रूग्ण 27 वर्ष पुरूष हयातनगर
( सदरील रूग्ण मुंबई येथे पाॅझिटिव्ह आढळून आला )