
वसमत/ रामु चव्हाण
वसमत विधानसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केले आहेत यामध्ये शिवसेना अंगीकृत असलेल्या युवासेनेच्या युवती जिल्हाप्रमुख पदी डॉक्टर रेणुका पतंगे यांची निवड करण्यात आली आहे तर तालुका युवती अधिकारी म्हणून माया लोमटे तर वसमत शहर युवती अधिकारी म्हणून पल्लवी खंदारे यांची निवड केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
तर वसमत युवा सेनेचे तालुका प्रमुख पदी तीन जणांच्या निवड करण्यात आले आहेत यामध्ये ज्ञानदेव भालेराव, विजय शिंदे आणि संभाजी डाखोरे तर वसमत शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज कुल्थे यांनाच शहराध्यक्षपदी ठेवण्यात आले आहे.
तरी निवडी खालील प्रमाणे आहेत.