
वसमत/ रामु चव्हाण
वसमत ब्राह्मण गल्लीतील रहिवाशी तथा गजानन महाराज ना.स.पतसंस्थेतील सेवक
गणपतराव शंकरराव सिरसे वय 50 वर्षे हे त्यांचा मुलगा प्रवीण गणपतराव सिरसे वय 25 वर्षे हे मोटरसायकल वरून वसमत कडे येत असताना भेंडेगाव पाटीजवळ मोटरसायकल स्लिप झाल्याचा अंदाज आहे कि अपघात हे मात्र समजु शकत नाही. यात गणपतराव सिरसे यांच दुखःद निधन झाल तर त्यांचा मुलगा प्रवीण सिरसे हा सुध्दा अपघातात जखमी असुन त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग