कुरुंदा येथे खा हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते 3 कोटी 45 लाख रुपयांच्या कामाचे भुमीपुजन
वसमत/ रामु चव्हाण
आज कुरुंदा येथे हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते 3 कोटी 45 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे भुमीपुजन मोठ्या थाटात संपन्न झाले व गावातील नाले पूल याची पाहणी केली .
यावेळी वसमत तालुकाप्रमुख राजु चापके, सरपंच तथा माजी सभापती राजेश इंगोले पाटील, माजी सभापती रामकृष्ण झिंजुर्डे, किसान सेना तालुकाप्रमुख मच्छिंद्रनाथ सोळंके, बाबुराव मामा शेवाळकर, शहरप्रमुख प्रभाकर क्षिरसागर, बबनराव मानकरी, प्रमोद भुसारे, बद्रीनाथ कदम , विश्वनाथ गवारे, मन्मथ सिदेवार, निलेश इंगोले, मनोज कनेवार, गणपत काळे, विनायक क्यातलवार, अशोक दळवी दिलीपराव साळवे, शेख मुकीद, श्रीराम इंगोले दिपक इंगोले, गुलाब इंगोले, बाळु कदम, प्रभाकर इंगोले, मंगेश दळवी , किशोर फेदराम, नितीन इंगोले सारंग सिदेवार, चंद्रकांत डिगरसे, बसवेश्वर कास्टे, अशोक तमेवार, आलोक इंगोले, रामप्रसाद हरबळे, मनोज चव्हाण .
त्यावेळी गावातील गावकरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
छाया नागेश चव्हाण वसमत 🙏🏻👇🏻