आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
सुनील भाऊ काळे यांची शिवसेना सह संपर्कप्रमुख पदी निवड

वसमत/ रामु चव्हाण
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे यांची आज वसमत विधानसभेच्या सह संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्याचे दैनिक सामना या मुखपत्रातून प्रसिद्धी करण्यात आले आहे तर अनिल कदम यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी तर बालाजी तांबोळी यांची पुन्हा एकदा शिवसेना तालुकाप्रमुख पदी तर,धोंडीराम पार्डीकर तालुका संघटक पदी निवड केल्याचे पत्रकार द्वारे कळविण्यात आले आहे