वसमत विधानसभेसाठी शेवटचा दिवशी 33 उमेदवारांचे 41 अर्ज दाखल
वसमत / रामु चव्हाण
92 – वसमत विधान सभेसाठी उमेदवार अर्ज भरण्यास दि.22 ऑक्टोबर रोजी सुरूवात झाली .होती तर 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवशी 33 उमेदवाराने एकुण 41
उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज महायुती तर्फे राजुभैय्या नवघरे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर शिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांनी सुध्दा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .
अशी माहिती वसमत विधानसभा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.खालील उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
*संपादक*
रामु चव्हाण
वसमत सि.टी.न्यूज
*vctnews.com*