आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र ची प्रदेश कार्य समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला उपस्थित ओम प्रकाश धुर्वे. भाजपा राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी. मा आ. चंद्रशेखरजी बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र अशोकराव जी उईके , माझी आदिवासी विकास मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र. किशोरजी काळकर प्रदेश संपर्कप्रमुख,आमदार राजेश जी पाडवी साहेब, प्रकाश जि गेडाम संघटन सरचिटणीस. हेमंजी सावरा. सरचिटणीस. एनडीजी गावित. सरचिटणीस व अनेक प्रदेशाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत. मा सुदर्शन शिंदे प्रदेश सचिव तथा मराठवाडा प्रभारी यांची. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र च्या महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी पदी.मा प्रदेशाध्यक्ष भाजपा चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल त्यांच सर्वत्र अभिनंदन होत आहे.