सेलू मानवत येथे आयोजित राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत विद्याभारती सेमी इंग्लिश स्कूल खुदनापूर शाळेची यश या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे श्रीराम प्रतिष्ठान आयोजित प्रिन्स सीबीएससी स्कूल राज्यस्तरीय समोरचे स्पर्धा स्पर्धेमध्ये विद्याभारतीच्या संघाने द्वितीय क्रमांकाचे रोख रक्कम सात हजार एक रुपये व सन्मान चिन्ह मिळविले या संघामध्ये सहभागी विद्यार्थी वेदिका खराटे ,तृप्ती खराटे, आर्या खराटे, समृद्धी पारखे ,तनुजा भोसले, आदित्य खराटे ,युवराज चव्हाण, बेलाजी कामोरे ,केशव भोसले, स्वराज जाधव .हे विद्यार्थी होते या संघासाठी मार्गदर्शक शिक्षक म्हणून श्री लिंगायत सर, सुदर्शन नेव्हल सर बिरादार मॅडम प्रेमिला खराटे मॅडम ,निकिता,खराटे मॅडम ,कोरीओग्राफर गोविंद उबाळे ,शंकर चव्हाण यांनी काम पाहिले या यशाबद्दल संस्थापक सचिव परमानंद खराटे , संस्थापक मुख्याध्यापक -गोविंद खराटे सर
उपमुख्याध्यापक रंगनाथ जाधव सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.