वसमत तालुक्यातील पुर्णा सह साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली असून
आज दि.05/06/2023 रोजी
एकुण = 08 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
यात पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्य माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर ,माजी खासदार गणेशराव दुधगावकर ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख धोंडीराम पार्डीकर यांच्यासह इतर जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वसमत सि.टी.न्यूज ला दिली.