जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लिंबाळा जी हिंगोली येथे घेण्यात आलेल्या क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली ऑल हिंगोली जिल्हा वुशू असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विदमाने जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा 2023 मोठ्या उत्साहात संपन्न.
त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक भावी खेळाडू यांच्या गळ्यामध्यले ताईत असलेले जिल्हा क्रीडा अधिकारी मा .मारावार साहेब , प्रमुख पाहूने . हिंगोली जिल्हा वुशू असोसिएशन सचिव मास्टर संजय सौदा, सह सचिव हिंगोली जिल्हा मास्टर कृष्णा देवणे सर , क्रिडा अधिकारी आत्माराम बोथीकर , नानासिंग बन्सी , शेख वसीम सर, नितीन चव्हाण सर ( अ . राष्ट्रीय खेळाडू ) ता . सचिव मास्टर सोमनाथ हेगू , ता . आध्यक्ष महेद्र गायकवाड सर , संभाजी कुसळे सर, नारायन दवणे , पत्रकार पंडीत सर , नरवाडे सर , यांच्या हस्ते वुशू स्पर्धेचे उद्घाटन श्रीफळ फोडून व खेळाडूंच्या साहित्याचे पूजन करून करण्यात आले त्यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रीडा अधिकारी मा . मारावर यांनी स्वतः स्पर्धेचे उभे राहून खेळाडूवर लक्ष देऊन ह्या भावी खेळाडूवर कोणत्याही प्रकारे अन्याय होता दिसता कामा नये हे तज्ञ रेफ्रीने परीक्षण करून विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनीचे निवड करावी कारण की हेच खेळाडू उद्याचे भवितव्य आहेत असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले तुम्हीच उद्याचे भवितव्य आहात प्रामाणिकपणाने व खेळाडू वृत्तीने तसेच तुम्ही स्वतःची स्किल (टेक्निक )दाखवूनतुमचा खेळ दाखवू शकता तेव्हा तुम्ही कधीही जन्मामध्ये कमी पडणार नाही हे तेवढेच खरे असे मार्गदर्शन करताना खेळाडूंना प्रोत्साहन दिले या स्पर्धेचे रेफ्री म्हणून ऑलिंपिक कोच तथा महाराष्ट्र रेफरी हिंगोली जिल्हा सहसचिव मास्टर कृष्णा देवणे , महाराष्ट्र रेफ्री मास्टर सोमनाथ हेगु सर , महाराष्ट्र रेफ्री महेंद्र गायकवाड सर , संभाजी कुसळे सर , बांगर सर , प्रकाश अडकिने सर, यांनी परीक्षण करून स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पाडल्या व या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ता . अध्यक्ष महेंद्र गायकवाड सर , ता . सचिव सोमनाथ हेगु सर , संभाजी कुसळे सर, बांगर सर ,प्रकाश अडकिने सर , संतोष नागरे सर , गोपाळ ईसावे सर, जिल्हा सचिव संजय सौदा सर , जिल्हा सहसचिव कृष्णा देवणे सर व क्रीडा अधिकारी कार्यालय अधिकारी , कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र रेफ्री तथा ता . अध्यक्ष महेंद्र गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संभाजी कुसळे सर यांनी केले