उत्तरप्रदेश येथील लखीमपुर खिरी येथे न्याय मागणा-या शेतक-यांना गाडीखाली चिरडण्याचा निषेधार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर सोमवारी बंद ची हाक दिलेली आहे….
हा बंद यशस्वी करण्यासाठी वसमत तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांची बैठक आज 12-30 वा शासकीय विश्रामग्रह वसमत येथे आयोजित करण्यात आली आहे तरी सर्वानी बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार राजु भैय्या नवघरे यांनी केले आहे