परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान पुस्तकाच्या प्रतिकृतीची जातीयवादी गावगुंडाने तोडफोड केल्याने त्यामुळे संविधानाचा अवमान झाल्याने दि.11 डिसेंबर रोज बुधवार रोजी बंदची हाक देण्यात आली आहे.
असे निवेदन पोलीस निरीक्षक वसमत व व्यापारी महासंघा वसमत यांना देण्यात आले आहे.
यात 11 डिसेंबर रोजी वसमत बंद रहाणार असल्याचे निवेदन वंचित बहुजन आघाडी व आंबेडकर अनुयायी यांच्या वतीने देण्यात आले आहे.या निवेदनावर अनेकांचा स्वाक्षरी आहेत.