येथील लायन्स क्लब वसमत प्राईड तर्फे राम हृदय किटचे वाटपPMJF लायन्स योगेशकुमार जैस्वाल यांचे हस्ते करण्यात आले.
रविवार दिनांक 09 मार्च रोजी मोंढा येथे लायन्स क्लब वसमत प्राईड तर्फे VDG2 साठी District 3234H2 ह्या निवडणुकीमध्ये योगेश कुमार जैस्वाल हे उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असल्यामुळे वसम तेथील लायन्स क्लब लायन्स क्लबच्या भेटीला ते आले होते यावेळी लायन्स क्लब नांदेड मिडटाऊन तर्फे देण्यात आलेली राम ह्रदय किट चे वाटप वसमत येथे करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब नांदेड प्राइड चे अध्यक्ष मोहन देशमुख,लायन्स मनीष माकन अध्यक्ष लायन्स क्लब नांदेड मिड टाउन तसेच , लायन्स शिरीष गीते तसेच लायन्स क्लब वसमत प्राईड चे अध्यक्ष योगेश चेपूर वार, डॉक्टर मारोतराव क्यातमवार , डॉक्टर वैभव पडोळे, डॉक्टर बाळासाहेब शेलुकर,सचिव राजू सिद्दिकी, कोषाध्यक्ष मनमत सिद्धेवार, सदस्य गौसबाई बागवान, बाळासाहेब बेले, कल्याण कुरुंदकर, संजीव कुमार बेंडके, विक्रम कुंटूरवार, आलोक जाधव, सतीश टाक, रोहित टेहरे, समीर कुरेशी, जुगल चेपूर वार, एडवोकेट प्रदीप देशमुख, आदींची उपस्थिती होती