
वसमत: रामु चव्हाण
दिनांक 14/4/2022 क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे रुग्णांना फल वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र श्रमीक संघटना व सावली प्रतिष्ठाण कन्हेरगाव याच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते सदरील कार्यक्रमाचेआयोजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनाजी बुजवणे यांनी केले होते याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेषेराव नरवाडे
डॉ.खान मॅडम सुपरवायझर शेळकेमॅडम,मुरलीधर दलवे,विश्वनाथ इब्राहिम भाई मिरासे,माधव मोरे,गौतम वाघमारे,सय्यद जाकेर स.हबीब,बालाजी अन्नपुर्णे शेख याखुब शेख नसिब नामदेव काबले बाबुराव काबले मा.सरपंच अशोक गजभार भुजबळ पारखेसर आण्णा गंगाधर जोगदड सय्यद हरूण रविकुमारसाखरे धिरजसाखरे अफरोजपठाण प्रकाश गोगे उमाकांत अंभोरे गायकवाड मामा कदम डिपीजोगदंड सुजित मोरे किरवेसिस्टर जाधवसिस्टर वाघ अदिमान्यवर उपस्थित होते महामानवानी बहुजन समाजाच्याच उध्दारासाठी आयुष्य पणाला लावून त्याचाच आर्दश डोळ्यासमोर ठेवून त्याच्या विचारांचे अनुसरून जिवण जगले पाहिजे श्रमीक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यानीदु:खी मानवाच्याप्रती जयंतीनिमित्त फल वाटप करून माणसिक आधार देण्याचा प्रयत्न केला असे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेषेराव नरवाडे यानी मत व्यक्त करत आयोजकाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावली प्रतिष्ठाण व महाराष्ट्र श्रमीक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.