आपला जिल्हाराजकीय
काँग्रेस च्या महिला शहराध्यक्ष पदी तेजस्विनी रविकिरण वाघमारे यांची निवड
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत येथे माजी मंत्री रजनीताई सातव तसेच प्रज्ञाताई सातव यांच्या आदेशानुसार वसमत शहर व तालुका महिला पदाधिकारी यांची निवडीसाठी बैठक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अब्दुल हाफिज अब्दुल रहमान यांच्या निवास्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला प्रदेश सचिव सिमा अ.हाफिज यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली या यामध्ये वसमत महिला शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या सामाजिक कार्यकर्त्या तरुण तडफदार नेतृत्व असलेल्या सौ तेजस्विनी वाघमारे यांची निवड करण्यात आली.तर शहर उपाध्यक्ष पदी काफिया कुरेशी .शहर सचिव पदी फर्जाना अ रशीद . सोशल मीडिया शहर सचिव पदी कमल कांबळे .तालुका अध्यक्षा सुरेखा गिरी .तालुका उपाध्यक्ष वंदना येलगे .तालुका सचिव मनकर्णा डुकरे . जिल्हा उपाध्यक्ष मनिषा सातव .यांची निवड करण्यात आली त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
छाया नागेश चव्हाण वसमत 🙏🏻👇🏻