वसमत विधानसभेचे आमदार राजु भैय्या नवघरे यानी आज विविध विकास कामांचा शुभारंभ केला यात
धार येथे महत्वपुर्ण अशा 3 मातोश्री ग्रामसमृद्धी पांदण रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजुभैया नवघरे यांच्या हस्ते आज रोजी संपन्न झाले.
यामध्ये 1) हनुमान मंदिर ते पूर्णा नदी धार…
2) जि. प.शाळा ते महादेव मंदिर धार…
3) रामराव रणमाळ यांच्या शेतापासुन ते रुपुर रस्त्यापर्यंत धार..
या पांदण रस्त्यांचा समावेश होता.
तर येळी येथे राजु नांगरे ते परसराम नांगरे यांच्या घरापर्यंत स्थानिक आमदार निधी अंतर्गत 10 लक्ष सिमेंट काॅंक्रेट रस्त्याचे भुमिपुजन आमदार राजुभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले..
तसेच पार्डी (सा.)येथे गजानन मोतीराम सांगळे ते मोतीराम अण्णासाहेब सांगळे यांच्या शेतापर्यंत असलेल्या 2 कि.मी लांबीच्या मातोश्री ग्रामसमृंध्दी पांदण रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजुभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी
जि.प.सदस्य संजय दराडे,विदयार्थी जिल्हाध्यक्ष सौरभ जाधव, डॉ हबिब,अंनता सांगळे, गजानन सांगळे ,भगवान ईघारे,भैया पाटील गायकवाड,सुभाष कावरे, गोपाळ मगर,संरपच बालाजी सांगळे ,चंन्दकांत पडघण ,संरपच मुंजाजी रणमाळ, समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.