
वसमत / रामु चव्हाण
वसमत सह राज्यभरामध्ये गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटामध्ये उत्साहात झाले. बाल गोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत मोठ्यान पर्यंत सर्वच वाजत गाजत गणरायाचे आगमनामध्ये बेधुंद झाले होते. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढत गणरायाला घरोघरी आणण्यात आले .
यामध्ये वसमत शहरातील सरस्वती निकेतन हायस्कूलच्या इसवी सन 2000 वर्षातील तुकडीतील विद्यार्थ्यांच्या घरी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले तर पाहूया या तुकडीतील विद्यार्थ्यांच्या घरचे गणपती.