वसमत नगर परिषद अंतर्गत चालत असलेल्या अग्निशमन वरील चालक तसेच फायरमन कर्मचाऱ्यांना कंत्राटदार एकनाथ सोळंके व लखन बोडेवार यांच्यामार्फत दिवाळीनिमित्त फराळाचे व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवर माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शिवदास बोड्डेवार,उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार,नगरसेवक शिवाजी अलडिंगे, राजेश भोसले ,बाबा अफुणे यांच्यासह बालाजी शिंदे ,प्रकाश भोसले, बडवणे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.