वसमत शहरात माऊली हाॅस्पीटल येथे गुरुकृपा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नांदेड येथील डॉक्टर राहुल कोटलवार यांच्या उपस्थितीमध्ये मोफत मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब व हृदयरोग तपासणीचे शिबिर आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळामध्ये आयोजित करण्यात आले आहे माऊली हॉस्पिटल ,सावित्रीबाई फुले महाविद्यालय समोर,कौठा रोड वसमत आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.