आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनदेश विदेशमहाराष्ट्र
लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमतचे विद्यार्थी भारतीय स्पेस क्षेत्रात करणार जागतिक विक्रम
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
19 फेब्रुवारी शिवजयंती चे औचित्य साधुन लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे बाल वैज्ञानिक त्यांचे स्वतंत्र पीको सॅटेलाईट लॉंच करणार..
लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे बाल वैज्ञानिक स्पेस क्षेत्रात घडविणार नवा इतिहास..
नावाजलेले वैज्ञानिक देत आहेत विद्यार्थ्यांना सॅटेलाईट बनविणाचे प्रशिक्षण..