आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
आदिनाथ पॅथॉलॉजि वसमत येथे 5 हजाराच्या 66 चाचण्या फक्त 800 रूपयात
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
वसमत येथे लॅबच्या क्षेत्रात गेल्या २४ वर्षापासून नावाजलेल्या आदिनाथ कॉम्प्युटराईज्ड लॅबोरेटरी लॅबच्या वतीने २५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण दिनानिमित्त रक्त तपासणी शिबीर आयोजित केले आहे
रविवार दि.८ जानेवारी २०२३ सकाळी ६ ते १० पर्यंत.शिबिराच्या दिवशी ५००० रुपयाच्या (६६ चाचण्या) फक्त ८०० रुपयात वरील सर्व तपासण्या मुंबई येथील नामांकित थायरोकेअर लॅबद्वारे करण्यात येतील. तरी या शिबीराचा लाभ जास्त जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन,आदिनाथ लॅबचे.संचालक प्रनिल बालासाहेब कंधारकर,संदीप वरवंटे,आकाश सोनुने, सत्यजीत पटले,प्रदिप वरवंटे व संपूर्ण टीम केले आहे
शिबीराचे स्थळ:आदिनाथ क्लिनिकल लॅबोरेटरी गंगाप्रसाद अग्रवाल कॉम्प्लेस जिंतूर बँकेच्या खाली शिबिरा करीता नाव नोंदणी संपर्क ९८६०२८८०१२,९८९००५०२१७ यांच्याकडे नावनोंदनी करावी.





