आपला जिल्हाराजकीय
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 74 उमेदवारी अर्जाची विक्री तर दोन अर्ज दाखल
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज य विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज पहिल्याच दिवशी तब्बल 74 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज नेले असून यात दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे
APMC