आपला जिल्हाक्राईम स्टोरी

वसमत शहरात मनोरूग्नाची दहशत….एका बालकाला दगडाने केले गंभीर जखमी

रामु चव्हाण

मनोरूग्नाचा लवकरात लवकर बंदोबस्त करा….नागरिकांची मागणी

वसमत/ रामु चव्हाण

वसमत शहरात शहर पेठेतील एका मनोरुग्णाची दहशत पहावयास मिळत आहे .शहरातील अनेक  नागरिकांना या वेेेड्याने जखमी केले असून काही जणांना मारहाणही केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
वसमत शहरातील शहर पेठ येथे राहणाऱ्या एक वेडसर नामे पंकज शरद पार्डीकर सध्या एक ते दीड वर्षापासून वेडसर कृत्य करत असून त्याने शहरातील अनेकांच्या घरावर दगडफेक करणे, रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडणे, घराच्या खिडक्यांच्या काचा फोडणे चे तसेच शहरात नग्न अवस्थेमध्ये फिरणे यामुळे नागरिक, स्त्रिया, लहान मुले ,शाळेत जाणारे बालक यांना यापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे .आज बँक कॉलनी येथील मगर यांचा मुलगा शहर पोलीस स्टेशन येथून जात असताना यावेळी त्याच्या पाठीमागून या वेडसरने त्याच्यावर दगडाने हल्ला केला यामध्ये सदरील मुलगा गंभीरित्या जखमे असून त्याच्यावर नांदेड येथे उपचार चालू आहेत त्याच्या डोक्यात  चार ते पाच टाके पडले असून डोक्यालाही दुखापत झालेली आहे.

  यामुळे या वेडसराचा कायम बंदोबस्त करावा अशी मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशन येथे शिवसेना शहरप्रमुख काशिनाथ भोसले ,एडवोकेट सुयश कात्नेश्वरकर,विकास टाकणखार,अनिल विभुते ,नितीन मुगटकर ,मन्मथ सालमोठे, बालाजी शिंगारे ,बालाजी टाकणखार ,प्रकाश टाकणखार,मंगेश धोंडे,राहुल सोनटक्के ,अमोल सालमोठे सह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

सदरील दहशतीमुळे आज शहर पोलीस स्टेशन लगत असलेल्या रस्त्यावरच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!