आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
पुर्णा सह.साखर कारखाना निवडणूकीसाठी 123 उमेदवारी अर्ज दाखल
रामु चव्हाण

पुर्णा सह साखर कारखाना निवडणूकीसाठी 123 उमेदवारी अर्ज दाखल
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील पुर्णा सह साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली असून
आज दि.07/06/2023 रोजी
एकुण = 123 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वसमत सि.टी.न्यूज ला दिली.
त्यामध्ये साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे,माजी खासदार गणेशराव दुधगावकर,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ उज्वलाताई तांभाळे,शिवसेना तालुकाप्रमुख डाॅ धोंडीराम पार्डीकर,काँग्रेस चे नेते अ.हाफिज अ.रहमान,शिवसेनेचे शशीकुमार कुल्थे ,दिपक हळवे यांच्या उमेदवारी अर्जाची समावेश आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती.
खालील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले
PURNA BASMATH HINGOL