वसमत : / रामु चव्हाण
क्रीडा अधिकारी कार्यालय व हिगोंली जिल्हा स्पोर्ट कराटे डो असोशिएशन , अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठाण वसमत यांच्या संयुक्त विदयमाने देशाचे राष्ट्रपीता महात्मा गांधी व जय जवान जय किसान या नाऱ्याचे प्रणेते देशाचे द्वितीय प्रधानमंत्री लाल बाहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हा संघटनेचे सचिव /प्रशिक्षक संतोष नांगरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी हिंगोली जिल्हा स्पोर्टस् कराटे डो असोशीएशन चे अध्यक्ष श्री गोपाल इसावे हे होते. तर प्रमुख अतिथी गजानन गोंटलवार , नांदेड , मनोज पतंगे योग शिक्षक ,उस्मानाबाद , मा. सैनिक गंगाधर मोरे, शेख मोईन ,माजी नगरसेवक राहुल उबारे , संदिप जोंधळे , दिनाजी बुजवणे ,प्रकाश शाहणे , सौ.पांगरकर मॅडम , सौ. प्रज्ञा सं. नांगरे अदि मान्यवर उपस्थीत होते.
मुलींना सक्षम स्वंयसिद्ध करण्यासाठी स्वंयसिध्दा प्रशिक्षीका कु मनिषा नांगरे नी मुलींना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण कालावधी पुर्ण केलेल्या कराटे खेळाडुंची शारीरीक क्षमता चाचणी परिक्षा घेण्यात आली. वरिष्ठ प्रशिक्षक गोपाल इसावे व मनोज पतंगे यांनी परिक्षक म्हणुन चोख भुमीका बजावली . खेळाडुना मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडुना ग्रेड बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्यात यलो बेल्ट मुले :-
छत्रपती सुर्यवंशी , कुणाल गायकवाड , सक्षम उबारे , श्रेयश गायकवाड. मुलीत कु वेदिका सुर्यवंशी , ऋतुजा उबारे , प्रियंका सुर्यवंशी , अक्षरा बारहाटे , दिव्या जोंधळे , संध्या वाव्हळे ,
ऑरेंज बेल्ट :-
कु. प्रतिभा सरोदे , कु.कोमल चोपडे ,
रेड बेल्ट :-
कु. इश्वरी शाहाणे , सय्यद साहील
*परपल बेल्ट*:-
कु. दिशा कांबळे , अनिकेत नरवाडे , सुबोध गायकवाड , अभिषेक वाघ , श्रीकांत जाधव
ब्लु बेल्ट :-
कु. सुबोधी ठेंगळे , कु.अश्विनी पांगरकर , हर्षवर्धन बुजवणे
ब्राऊन बेल्ट :- कु. तेजल रामपुरकर , ब्राऊन -1 कु. माधुरी इंगोले यांना प्रमाणपत्र व ग्रेड बेल्ट वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिनिअर कराटे खेळाडु रंजीत कुरूडे , श्रीधर पांचाळ , कु. धनश्री पांचाळ , कु. स्मिता कस्तुरे , कु. शितल वर्मा यांनी परिश्रम घेतले. यशस्वी खेळाडुंचे क्रीडा अधिकारी संजय बेतीवार , श्री सोनकांबळे सर , सर्व पालकांनी क्रीडा प्रेमी शुभचिंतकांनी अभिनंदन केले.