
वसमत / रामु चव्हाण
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर केले असून वसमत तालुक्यातील बारा जिल्हा परिषद गट व 24 गणांचे प्रभाग रचना व समाविष्ट गावांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.
याप्रमाणे तालुक्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये कोणत्या गटांमध्ये कोणते गावे आहेत याचा समावेश खालील प्रमाणे आहे.
पंचायत समिती गण
वसमत तालुक्यातील 12 जि.प.गटाची प्रभाग रचना