
वसमत/ रामु चव्हाण
अखंड भारतासाठी वसमत येथे आज राष्ट्रीय बजरंग दल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद देवगिरी प्रांत यांच्यावतीने अखंड भारत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सरस्वती मंदिर झेंडा चौक या ठिकाणाहून ही अखंड भारत मशाल रॅली संपूर्ण वसमत शहरांमध्ये निघणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या अखंड भारत मशाल रॅलीत सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले आहे.